राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र (NCRA) पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती – ऑनलाईन अर्ज करा

NCRA Pune Recruitment 2022

0

NCRA Pune Bharti 2022

NCRA Pune Bharti 2022: नॅशनल सेंटर ऑफ रेडियो एस्ट्रोफिजिक्स (NCRA) अंतर्गत अभियंता प्रशिक्षणार्थी, तांत्रिक प्रशिक्षणार्थी आणि प्रशासकीय प्रशिक्षणार्थी पदाच्या 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे.

एकूण जागा :  14

पदाचे नाव:अभियंता प्रशिक्षणार्थी, तांत्रिक प्रशिक्षणार्थी आणि प्रशासकीय प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता:BE/ B. Tech, Diploma in Electrical Engineering, Graduate (Refer PDF)

वयाची अट: 28 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे, खोडद

अर्ज पद्धती :ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी, NCRA-TIFR, पोस्ट बॅग 3, गणेशखिंड, पुणे विद्यापीठ परिसर, पुणे 411007

NCRA Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NCRA Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.