उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 1,664 रिक्त पदांची भरती | NCR Recruitment 2021

2

उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस (फिटर, वेल्डर, मेकॅनिक, सुतार, इलेक्ट्रीशियन, इत्यादी) पदाच्या एकूण 1,664 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव: अप्रेंटीस (फिटर, वेल्डर, मेकॅनिक, सुतार, इलेक्ट्रीशियन, इत्यादी) 

शैक्षणिक पात्रता:

 

शैक्षणिक पात्रता – Candidate Should Possess Matriculation or 10th Class (under 10+2 system), ITI Certificate in Relevant Trade

फीस – रु. 100/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 सप्टेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

2 Comments
  1. Nandu aahire says

    May ye nokeri larana chahata hu

  2. Nandu aahire says

    7499433115

Leave A Reply

Your email address will not be published.