NCL Pune Recruitment 2021 : NCL पुणे येथे विविध पदांची भरती सुरु

0

NCL Pune Recruitment 2021 : CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे प्रकल्प सहकारी- II / प्रकल्प सहकारी- I पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जुलै 2021 आहे.

एकूण जागा : 02 

पदाचे नाव: प्रकल्प सहकारी- II / प्रकल्प सहकारी- I

शैक्षणिक पात्रता:

  • PA-II: M.Sc. in Chemistry with minimum 55% marks; plus two years of experience in synthetic organic chemistry
  • PA-I: M.Sc. in Chemistry with minimum 55% marks

वयाची अट:  35 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 9 जुलै 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.