NCL पुणे येथे विविध पदांची भरती सुरु

0

NCL Pune Recruitment 2021 : CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे मुख्य प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहाय्यक  पदांच्या एकूण 02रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव : मुख्य प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहाय्यक 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2021 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.