ITI व इतर उमेदवारांना संधी – राष्ट्रीय कर्करोग संस्था नागपूर येथे विविध भरती सुरु | NCI Nagpur Bharti 2022

NCI Nagpur Bharti 2022

0

NCI Nagpur Bharti 2022:राष्ट्रीय कर्करोग संस्था नागपूर येथे “वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, देखभाल अभियंता, तंत्रज्ञ पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित आकरण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा :  21

पदाचे नाव :वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, देखभाल अभियंता, तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता:ITI/ BE (Refer PDF)

नोकरी ठिकाण: नागपूर

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ताराष्ट्रीय कर्करोग संस्था, खसरा क्र. 25, बाह्य हिंगणा रिंग रोड, मौजा-जामठा, नागपूर

मुलाखतीची तारीख : 29 जानेवारी 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.