‘या’ पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; NCCS पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती

NCCS Pune Recruitment 2022

0

NCCS Pune Recruitment 2022

NCCS Pune Bharti 2022:नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अंतर्गत संशोधन सहयोगी, कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकुण04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2022आहे.

एकूण जागा : 04 

पदाचे नाव:संशोधन सहयोगी, कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : डायरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS), S. P. पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, पोस्ट – गणेशखिंड, पुणे – 411007

NCCS Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NCCS Pune Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.