‘या’ पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी – NCCS पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती | NCCS Pune Bharti 2022

NCCS Pune Bharti 2022

0

NCCS Pune Bharti 2022: नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अंतर्गत सीनियर रिसर्च फेलो, ज्युनियर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असिस्टंट पदांच्या एकुण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 06

पदाचे नाव :सीनियर रिसर्च फेलो, ज्युनियर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असिस्टंट

शैक्षणिक पात्रता:Post Graduate / Master Degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : डायरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS), S. P. पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, पोस्ट – गणेशखिंड, पुणे – 411007

अधिकृत वेबसाईट  : www.nccs.res.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.