पदवीधर व इतर उमेदवारांना संधी – NCCS पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती | NCCS Pune Bharti 2021

NCCS Pune Bharti 2021

0

NCCS Pune Bharti 2021 : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट असोसिएट- I, प्रोजेक्ट असोसिएट- II, प्रोजेक्ट असिस्टंट पदांच्या एकुण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवरी 2022 आहे.

एकूण जागा : 08

पदाचे नाव :ज्युनियर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट असोसिएट- II, प्रोजेक्ट असोसिएट- I, प्रोजेक्ट असिस्टंट

शैक्षणिक पात्रता:B.Sc/ Post Graduate Degree/ Master Degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता  :  pmconline@nccs.res.in

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 जानेवरी 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.