NCCS पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती | NCCS Pune Bharti 2021

0

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे तांत्रिक अधिकारी ‘ए’, तंत्रज्ञ ‘सी’ पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव :  तांत्रिक अधिकारी ‘ए’, तंत्रज्ञ ‘सी’

शैक्षणिक पात्रता – AMIE/B.E./B. Tech. in Engineering or M.Sc.(Physics/Electronics/ Instrumentation) with 3 years experience after degree

वयोमर्यादा – 33 वर्षे

नोकरी ठिकाण – पुणे (Pune)

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, डीबीटी-नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.