Nawegaon Nagzira Tiger Reserve Gondia Bharti 2021 | नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया अंतर्गत विविध पदांची भरती

0

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया येथे कार्यालय सहाय्यक कम आयटी तंत्रज्ञ, कार्यालय सहाय्यक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 02 

पदाचे नाव :

  • कार्यालय सहाय्यक कम आयटी तंत्रज्ञ
  • कार्यालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:  Under Graduate in Commerce/Science

नोकरी ठिकाण – गोंदिया

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 सप्टेंबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.