नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प भंडारा अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदांची नवीन भरती सुरु…!!

Nawegaon Nagzira Tiger Reserve Bhandara Recruitment 2022

0

Nawegaon Nagzira Tiger Reserve Bhandara Recruitment 2022

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प भंडारा अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 03 

पदाचे नाव : 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेटा एंट्री ऑपरेटर 1. 12th Pass 

2. MS-CIT Certificate and shall have good command over operating MS-Office, MS-Word, MS-Excel and Powerpoint.

3. English & Marathi typing 40 words per minute.

4. Experience of operating internet and e-mail.

5. Shall be able to read, and write Marathi and English languages.

6. Data entry operator shall have basic knowledge of computer operating systems.

 

वयाची अट: 21 वर्षे

वेतनश्रेणी : Rs. 14,000/-

नोकरी ठिकाण: भंडारा

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेल/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता : ddnntrasakola12@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2022

Nawegaon Nagzira Tiger Reserve Bhandara Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Nawegaon Nagzira Tiger Reserve Bhandara Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.