नेव्हल शिप रिपेयर यार्ड भरती २०२१ – Naval Ship Repair Yard Bharti 2021
नेव्हल शिप रिपेयर यार्ड अंतर्गत “ट्रेड्समैन (कुशल)” पदांच्या एकूण 302 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2021 आहे.
पदाचे नाव : ट्रेड्समैन (कुशल)
शैक्षणिक पात्रता – 8th Pass / 10th Pass with ITI Trade
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – कमोडोर अधीक्षक (ओई/सी रिक्रूटमेंट सेलसाठी), नेव्हल शिप रिपेयर यार्ड (पीबीआर), पोस्ट बॉक्स क्र. 705, हॅडो, पोर्ट ब्लेअर – 744102, दक्षिण अंदमान
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Mast aahe pepar setha