नेव्हल शिप रिपेयर यार्ड भरती २०२१ – Naval Ship Repair Yard Bharti 2021 (532 जागा)

Naval Ship Repair Yard Recruitment 2021

0

Naval Ship Repair Yard Bharti 2021 : नेव्हल शिप रिपेयर यार्ड अंतर्गत “ट्रेड्समैन (कुशल)” पदांच्या एकूण 230 + 302 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख क्रमशः 1 ऑक्टोबर 2021 आणि 19 ऑक्टोबर 2021 आहे.

एकूण जागा : 532 जागा

पदाचे नाव: ट्रेड्समैन (कुशल)

शैक्षणिक पात्रता: 8th Pass / 10th Pass with ITI Trade

अर्ज पद्धती : ऑफलाईन

पोर्ट ब्लेयर करता, अर्ज सादर करण्याचा पत्ता : कमोडोर अधीक्षक (ओई/सी रिक्रूटमेंट सेलसाठी), नेव्हल शिप रिपेयर यार्ड (पीबीआर), पोस्ट बॉक्स क्र. 705, हॅडो, पोर्ट ब्लेअर – 744102,  दक्षिण अंदमान

कोची करता, अर्ज सादर करण्याचा पत्ता : The Admiral Superintendent (for Officer-in-Charge), Apprentices Training School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Kochi – 682004

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 ऑक्टोबर 2021, 19 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट :  www.indiannavy.nic.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा (पोर्ट ब्लेयर)   

जाहिरात पहा (कोची)   

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

आरोग्य विभाग भरती पेपर 41

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.