8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना संधी; नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 301 रिक्त पदांची नवीन भरती

Naval Dockyard Mumbai Recruitment 2024

0

Naval Dockyard Mumbai Recruitment 2024

डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे अप्रेंटिस पदाच्या एकुण 301 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 16 मार्च 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.

एकूण जागा : 301

पदाचे नाव : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: 8th/ 10th Pass/ ITI (Refer PDF)

वयाची अट:  14 – 18 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा  1)

जाहिरात पहा 2) 

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.