National Horticulture Board Bharti 2021 : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

0

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ अंतर्गत उपसंचालक, ज्येष्ठ फलोत्पादन अधिकारी, फलोत्पादन अधिकारी पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव: उपसंचालक, ज्येष्ठ फलोत्पादन अधिकारी, फलोत्पादन अधिकारी

शैक्षणिक पात्रता: Graduate in Agriculture/ Horticulture (Refer PDF)

अर्ज पद्धती :  ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : नॅशनल हरीकल्चर बोर्डचे व्यवस्थापकीय संचालक, भूखंड क्र. 85, संस्थात्मक क्षेत्र, सेक्टर -18, गुरुग्राम – 122015

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.