राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळामध्ये विविध पदांच्या एकूण ७ जागा

National Capital Region

0

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन (दिल्ली) महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, डेटाबेस एक्सपर्ट, वेब डेव्हलपर, सीनियर वेब डेव्हलपर, सीनियर मोबाइल ॲप डेव्हलपर आणि पीएसडी सिस्टम डेव्हलपर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मानव संसाधन विभाग, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ, ७/६ सिरी फोर्ट संस्थागत क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- ११००४९

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जून २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

Leave A Reply

Your email address will not be published.