भुमि अभिलेख अंतर्गत नाशिक विभागाकरिता 102 रिक्त पदांची भरती सुरु | Nashik Vibhag Bhumi Abhilekh Bharti 2021

Nashik Vibhag Bhumi Abhilekh Bharti 2021

0

Nashik Vibhag Bhumi Abhilekh Bharti 2021: भुमि अभिलेख अंतर्गत नाशिक विभागाकरिता भूकरमापक तथा लिपिक पदाच्या एकूण 102 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरीचे ठिकाण नाशिक विभाग आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 डिसेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 102 

पदाचे नाव : भूकरमापक तथा लिपिक

शैक्षणिक पात्रता: Diploma in Civil Engineering (Refer PDF)

नोकरी ठिकाण: नाशिक

Fee:

  • अमागास प्रवर्ग – रु. 300/-
  • मागास प्रवर्ग – रु. 150/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 9 डिसेंबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट :  mahabhumi.gov.in 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

Short Notes  

 

ऑनलाईन अर्ज करा


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.