नाशिक स्मार्ट सिटी येथे विविध रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित | Nashik Smart City Bharti 2021

Nashik Smart City Bharti 2021

0

Nashik Smart City Bharti 2021: नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड येथे मुख्य नगर नियोजक, नगर नियोजक, विशेष कर्तव्य अधिकारी, वास्तुविशारद/ स्ट्रीट डिझायनर, सहाय्यक कायदेशीर व्यवस्थापक, कार्यालय सहाय्यक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 06 

पदाचे नाव : जनसंपर्क अधिकारी, विशेष कर्तव्य अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक, शहरी नियोजक, अनुप्रयोग व्यवस्थापक आणि सफाई कामगार

शैक्षणिक पात्रता: Masters in Urban Planning/ Bachelor’s Degree/ B. Arch/ Graduate in any Discipline (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  नाशिक

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. कार्यालय:- लोकनेते पंडितराव खैरे पंचवटी विभागीय कार्यालय, ४था मजला, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक –422003

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.