महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु| Nashik Police Bharti 2022
Nashik Police Bharti 2022
Nashik Police Bharti 2022 : संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विधी निदेशक पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जानेवारी 2022 आहे.
एकूण जागा : 21
पदाचे नाव :विधी निदेशक
शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण: नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारीख:3 जानेवारी 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Pavan Chavan