नाशिक महापालिकेत 600 कर्मचाऱ्याची भरती प्रक्रिया पुढील महिन्यात!

Nashik Mahanagarpalika Bharti 2021

0

Nashik Mahanagarpalika Bharti 2021

Nashik Mahanagarpalika Bharti 2021 : The recruitment process for 600 employees in Nashik Municipal Corporation next month. The third wave of the corona is likely to be more deadly. Further details are given below. 

नाशिक महापालिकेत 600 कर्मचाऱ्याची भरती प्रक्रिया पुढील महिन्यात! कोरोनाची तिसरी लाट अधिक घातक ठरण्याची शक्यता आहे. मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे नाशिककरांना वैद्यकीय सुविधे पासून वंचित राहावे लागू नये, यासाठी वैद्यकीय विभागातील कर्मचारी भरतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. यासाठी सुमारे ६०० पदांच्या भरतीची प्रक्रिया पुढील महिन्यात राबिविली जाईल. अधिक माहिती खाली दिलेली आहे.


Nashik Mahanagarpalika Bharti 2021 : Nashik Municipal Corporation is going to conduct walk-in interview for the 300 vacancies of the Ward Boy Post. The employment place for this recruitment is Nashik. Interested and eligible candidates can appear for direct interviews scheduled from 5th May 2021. 

Nashik Mahanagarpalika Bharti 2021 Details

Nashik Mahanagarpalika Bharti 2021 : नाशिक महानगरपालिका येथे वार्डबॉय पदांच्या एकूण 3०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 5 मे 2021 पासून ते सर्व रिक्त जागा भरे पर्यंत मुलाखतीकरिता हजर राहावे.

Nashik Mahanagarpalika Recruitment 2021 Details

विभागाचे नाव नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation)
पदाचे नाव वार्डबॉय –  (शैक्षणिक पात्रता : ९ वी पास) 
पद संख्या ३०० Vacancies
नोकरी ठिकाण नाशिक (Nashik)
निवड प्रक्रिया  मुलाखत (Walk-in Interview)
मुलाखतीचा पत्ता
अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक 
अधिकृत वेबसाईट nashikcorporation.in

 

Nashik Municipal Corporation Application 2021

All Important Dates

मुलाखतीची तारीख 5 मे 2021 पासून ते सर्व रिक्त जागा भरे पर्यंत 

Selection Proceess For Nashik Bharti 2021

  • नाशिक महानगरपालिका भरती करिता मुलाखती आयोजित आकरण्यात आलेल्या आहेत.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीचा पत्ता –
    • “अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक”

Interviews have been conducted for Nashik Municipal Corporation recruitment. Interested and eligible candidates should be present for the interview from 5th May 2021 till all the vacancies are filled. Interview Address – “Additional Commissioner (Services) Dalan, Rajiv Gandhi Bhavan Headquarters, Nashik Municipal Corporation, Nashik

Important Links For Nashik Municipal Corporation Bharti 2021

PDF जाहिरात
https://bit.ly/3abgTTt
अधिकृत वेबसाईट
nashikcorporation.in

Leave A Reply

Your email address will not be published.