Nashik Mahanagarpalika Bharti 2021 : नाशिक महापालिकेत 346 पदांकरिता मुलाखती आयोजित

0

नाशिक महानगरपालिका येथे फिजिशियन अॅनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एएनएम, एक्स-रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ पदांच्या एकूण 346 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22, 23, 26 & 27 जुलै 2021 (पदांनुसार) आहे.

पदाचे नाव – फिजिशियन अॅनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एएनएम, एक्स-रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ

पद संख्या – 346 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – नाशिक

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक

मुलाखतीची तारीख – 22, 23, 26 & 27 जुलै 2021 (पदांनुसार)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.