नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत चालक, शिपाई, सफाई कामगार, इत्यादी पदांची भरती

0

कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक येथे संगणक प्रोग्रामर, कनिष्ठ लिपिक, वायरमन, एसटीपी ऑपरेटर, पाणी पुरवठादार, चालक, प्लंबर, माळी, शिपाई, सफाई कामगार पदांच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 48 जागा

पदाचे नाव:

  • संगणक प्रोग्रामर
  • कनिष्ठ लिपिक
  • वायरमन
  • एसटीपी ऑपरेटर
  • पाणी पुरवठादार
  • चालक
  • प्लंबर
  • माळी
  • शिपाई
  • सफाई कामगार

नोकरी ठिकाण: पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 30 जुलै 2021

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कृषी उत्पन्न बाजार समिती,पिपंळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक

Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Vacancy 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.