Nashik District Court Bharti : जिल्हा न्यायालय नाशिक अंतर्गत सफाईगार पदांची भरती सुरु

0

जिल्हा न्यायालय नाशिक अंतर्गत सफाईगार पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण गोंदिया आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे.

एकूण जागा : 10 जागा

वयाची अट:  18 वर्षापेक्षा कमी नाही

  • सर्वसाधारण प्रवर्ग – 38 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्ग – 43 वर्षे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.