Nashik Anganwadi Recruitment 2021 | नाशिक अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती २०२१
Nashik Anganwadi Recruitment 2021
एकूण जागा : 15 जागा
पदाचे नाव: अंगणवाडी सेविका व मदतनीस.
शैक्षणिक पात्रता: 7वी व दहावी उत्तीर्ण.
वयाची अट: 21 ते 32 वर्षे.
नोकरी ठिकाण: नांदगाव, नाशिक.
अर्ज पद्धती : ऑफलाईन.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, नांदगाव, जि. नाशिक.अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जुलै 2021.
Ekatmik Balvikas Seva Yojana Nashik Bharti 2021
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.