NARI पुणे येथे नोकरीची उत्तम संधी!! विविध रिक्त पदांची नवीन भरती

NARI Pune Recruitment 2022

0

NARI Pune Recruitment 2022

ICMR – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे SAE समन्वयक सल्लागार, संशोधन सहाय्यक प्रयोगशाळा पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 & 25 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव: SAE समन्वयक सल्लागार, संशोधन सहाय्यक प्रयोगशाळा

शैक्षणिक पात्रता: M.Sc/ MD/ DNB (Read PDF)

वयाची अट:

  • संशोधन सहाय्यक प्रयोगशाळा – 30 वर्षे
  • SAE समन्वयक सल्लागार – 70 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 & 25 ऑगस्ट 2022

NARI Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NARI Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.