NARI पुणे येथे विविध पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित | NARI Pune Bharti 2021

NARI Pune Bharti 2021

0

NARI Pune Recruitment 2021: ICMR – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे शास्त्रज्ञ बी, प्रकल्प तंत्रज्ञ, प्रकल्प सहाय्यक पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 & 17 डिसेंबर 2021 आहे

एकूण जागा : 03 

पदाचे नाव :शास्त्रज्ञ बी, प्रकल्प तंत्रज्ञ, प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:Graduation/ HSC/ MBBS (Refer PDF)

वयाची अट:शास्त्रज्ञ बी – 35 वर्षे

प्रकल्प तंत्रज्ञ, प्रकल्प सहाय्यक – 30 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:14 & 17 डिसेंबर 2021

अर्जाची प्रत  पाठविण्याचा पत्ता :ICMR NARI  कार्यालय

ऑनलाईन अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख  19 & 24 डिसेंबर 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.