नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये मोठ्या जागांसाठी भरती…!!

NALCO Recruitment 2022

0

NALCO Recruitment 2022

नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) ही खाण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली नवरत्न CPSE आहे. हे आशियातील सर्वात मोठे आणि सहावे सर्वात मोठे, एकात्मिक अॅल्युमिनियम कॉम्प्लेक्स आहे, ज्यामध्ये बॉक्साइट खाणकाम, अॅल्युमिना रिफायनिंग, अॅल्युमिनियम स्मेल्टिंग आणि कास्टिंग, वीज निर्मिती, रेल्वे आणि बंदर ऑपरेशन्स समाविष्ट आहेत. 189 पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) पदांसाठी NALCO भर्ती 2022

एकूण जागा : 189 

पदाचे नाव : 

अ. क्र.  विषय पद संख्या
1 मेकॅनिकल 58
2 इलेक्ट्रिकल 41
3 इंस्ट्रुमेंटेशन 32
4 मेटलर्जी  14
5 केमिकल 14
6 माइनिंग (MN) 10
7 सिव्हिल (CE) 07
8 केमिस्ट्री (CY) 13
Total 189

 

शैक्षणिक पात्रता: (i) 65% गुणांसह B.E/B.Tech किंवा M.Sc. (केमिस्ट्री) [SC/ST/PWD: 55% गुण]     (ii) GATE 2022

वयाची अट: 11 सप्टेंबर 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत.  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: भुवनेश्वर

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/PWD: ₹100/-]

Online अर्ज सुरू होण्याची तारीख : 11 ऑगस्ट 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2022 (04:30 PM)

NALCO Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NALCO Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.