Naigaon Education Society Pune Bharti 2021 : नायगाव शिक्षण समाज पुणे भरती 2021

0

नायगाव शिक्षण समाज दौंड जि. पुणे अंतर्गत दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय दौंड, पुणे  येथे सहाय्यक प्रध्यापक पदाच्या 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख  29 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव : सहाय्यक प्रध्यापक

शैक्षणिक पत्रता – NET/SET, Ph.D

नोकरी ठिकाण –दौंड जि. पुणे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता –दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय दौंड, जि. पुणे

मुलाखतीची तारीख – 29 ऑक्टोबर 2021 आहे दुपारी १ वाजता 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 32

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.