नागपूर महापालिकेत विविध पदांची भरती | Nagpur Mahanagarpalika Bharti 2021

2

नागपूर महानगरपालिका येथे “वरीष्ठ पशुवैद्यक, पशुवैद्यक, पॅरावेट” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव :  वरीष्ठ पशुवैद्यक, पशुवैद्यक, पॅरावेट

शैक्षणिक पात्रता – BVSC and HV/ Post Graduate/ Degree

नोकरी ठिकाण – नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – नागपूर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका

मुलाखतीची तारीख – 07 सप्टेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

2 Comments
  1. Sunil lahane says

    Please help me

  2. Anand Tribhuvan says

    Anand Tribhuvan

Leave A Reply

Your email address will not be published.