नागपूर फ्लाइंग क्लब अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित – नवीन जाहिरात प्रकाशित

Nagpur Flying Club Recruitment 2022

0

Nagpur Flying Club Recruitment 2022

Nagpur Flying Club Bharti 2022: नागपूर फ्लाइंग क्लब येथे असिस्टंट फ्लाइट इंस्ट्रक्टर, चीफ ग्राउंड इंस्ट्रक्टर, रेडिओ इंजिनियर पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 03

पदाचे नाव:असिस्टंट फ्लाइट इंस्ट्रक्टर, चीफ ग्राउंड इंस्ट्रक्टर, रेडिओ इंजिनियर

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: नागपूर फ्लाइंग क्लब, विभागीय आयुक्त,जुने सचिवालय इमारत सिव्हिल लाइन्स नागपूर -440001

मुलाखतीची तारीख: 01 जुलै 2022

Nagpur Flying Club Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Nagpur Flying Club Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.