Nagpur Anganwadi Bharti : 7 वी व 10 वी उत्तीर्णांना संधी – नागपूर अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

1

बाल विकास प्रकल्प अधिकारी, नवीन नागरी प्रकल्प नागपूर अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2021 आहे.

एकूण जागा : 02 जागा

पदाचे नाव: अंगणवाडी सेविका व मदतनीस

शैक्षणिक पात्रता:

  • अंगणवाडी सेविका – 10th Pass
  • मदतनीस – 7th Pass

वयाची अट: 21 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: 21 ते 30 वर्षे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प कार्यालय नागरी प्रकल्प नागपूर, श्री होमेश्वर चकोले यांची इमारत, प्लाट नं. 9, प्रोफेसर कॉलोनी, बँक ऑफ इंडियाच्या वरील मजल्यावर, रनाळा कामठी – 441002

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Vishakha thakre says

    Use

Leave A Reply

Your email address will not be published.