(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत रिक्त जागांसाठी मोठी भरती

NABARD Recruitment 2022

0

NABARD Recruitment 2022

(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत रिक्त जागांसाठी मोठी भरती. नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ही भारतातील एक सर्वोच्च विकास वित्तीय संस्था आहे, तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि संपूर्ण भारतात प्रादेशिक कार्यालये आहेत. 168 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी NABARD भर्ती 2022 (NABARD Bharti 2022).

एकूण जागा :  168

पदाचे नाव & तपशील: असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) – 161

असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) – 07

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA    (SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट)
  2. पद क्र.2: 60% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट)

वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC:₹800/-   [SC/ST/PWBD: ₹150/-]

अर्ज पद्धती : Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2022

पूर्व परीक्षा (Online): 07 सप्टेंबर 2022

NABARD Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NABARD Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.