राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत मोठ्या जागांसाठी भरती सुरू….!!

NABARD Recruitment 2022

0

NABARD Recruitment 2022

नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ही भारतातील एक सर्वोच्च विकास वित्तीय संस्था आहे, तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि संपूर्ण भारतात प्रादेशिक कार्यालये आहेत. 177 विकास सहाय्यक पदांसाठी NABARD भरती 2022 (NABARD Bharti 2022)

एकूण जागा : 177 

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 डेवलपमेंट असिस्टंट  173
2 डेवलपमेंट असिस्टंट (हिंदी) 04
Total 177

 

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (SC/ST/PWBD/ExSM: उत्तीर्ण श्रेणी)
  2. पद क्र.2: 50% गुणांसह हिंदी व इंग्रजी विषयांसह पदवी (SC/ST/PWBD/ExSM:उत्तीर्ण श्रेणी)

वयाची अट: 01 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 35 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:  General/OBC: ₹450/-   [SC/ST/PWBD: ₹50/-]

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2022 (11:59 PM)

NABARD Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NABARD Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.