Mumbai Suburban Rojgar Melava 2021 | पदवी उत्तीर्णांना उत्तम संधी – मुंबई उपनगर मध्ये 160+ पदांकरिता ऑनलाईन रोजगार मेळावा

2

मुंबई उपनगर येथे वित्तीय सल्लागार, डेस्कटॉप सहाय्य कार्यकारी पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 2 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 26 ते 31 जुलै 2021 आहे.

एकूण जागा : 160+

पात्रता – खाजगी नियोक्ता

अर्ज पध्दती – ऑनलाईन मेळावा

राज्य – महाराष्ट्

विभाग – मुंबई

जिल्हा – मुंबई उपनगर

नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 26 ते 31 जुलै 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

2 Comments
  1. akash rathod says

    I have a jod

  2. Rajesh gaikwad says

    10th calls pass 63prsent

Leave A Reply

Your email address will not be published.