12 वी उत्तीर्ण उमेदवारांना पोस्टात नोकरीची संधी! नवीन जाहिरात प्रकाशित

Mumbai Postal Department Recruitment 2023

0

Mumbai Postal Department Recruitment 2023

मुंबई पूर्व टपाल विभाग अंतर्गत “एजंट” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.

पदाचे नाव & तपशील: एजंट

शैक्षणिक पात्रता: 12th Pass

वयाची अट:  18 ते 50 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: तिसरा माळा, दादर पोस्ट ऑफिस, डॉ. आंबेडकर रोड, दादर पूर्व

मुलाखतीची तारीख: 10 फेब्रुवारी 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.