मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत नवीन भरती सुरू; ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा

Mumbai Port Trust Recruitment 2022

1

Mumbai Port Trust Recruitment 2022

Mumbai Port Trust Bharti 2022:मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे मुख्य वैद्यकीय अधिकारी, मुख्य अभियंता पदाच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 आहे.

एकूण जागा :  02 

पदाचे नाव:मुख्य वैद्यकीय अधिकारी, मुख्य अभियंता

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • मुख्य वैद्यकीय अधिकारी – 50 वर्षे
  • मुख्य अभियंता – 45 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 18 मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:17 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, S.V.मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400 001

Mumbai Port Trust Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mumbai Port Trust Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा-1 

जाहिरात पहा-2 

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Shejul Swati Fakirrao says

    Didgon, Turki Soilld, Dist Aurangabad

Leave A Reply

Your email address will not be published.