मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती सुरु | Mumbai Port Trust Bharti 2022

Mumbai Port Trust Bharti 2022

0

Mumbai Port Trust Bharti 2022:मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे मुख्य अभियंता, वरिष्ठ उपअभियंता. वाहतूक व्यवस्थापक पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 & 21 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा :  07 

पदाचे नाव :मुख्य अभियंता, वरिष्ठ उपअभियंता. वाहतूक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 07 & 21 डिसेंबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 & 21 जानेवारी 2022 (पदानुसार)

अधिकृत वेबसाईट : www.mumbaiport.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा -1

 

जाहिरात पहा -2  

 

ऑनलाइन अर्ज करा  


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.