मुंबई पोलीस भरती 2021 – नवीन जाहिरात | Maha Police Mumbai Bharti 2021

Mumbai Police Recruitment 2021

0

Mumbai Police Bharti 2021:  विशेष पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत सदस्य पदाच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव : सदस्य

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहीरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : desk21.dgoffice@mahapolice.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 डिसेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक कार्यालय, पोलीस मुख्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई -400001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.