मुंबई अग्निशामक विभागात ९१० पदांची भरती सुरु!!

Mumbai Fire Department Recruitment Advertisement

0

Mumbai Fire Department Recruitment Advertisement

मुंबई अग्निशामक विभागांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध ९१० पदाच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. हि भरती प्राक्रिया १३ जानेवारी २०२३ पासून ते ४ फेब्रुवारी २०२३पर्यंत राबविण्यात येत आहे. या संदर्भातील अधिक तपशील PDF जाहिराती मध्ये दिलेला आहे. अधिक माहिती साठी PDF जाहिरात वाचावी. 

एकूण जागा : 910

पदाचे नाव & तपशील: गट ड स्वर्गातील पदे

शैक्षणिक पात्रता: १२ वी (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 20 वर्षापेक्षा कमी व 27 वर्षापेक्षा जास्त नसावे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :मुलाखत

मुलाखतीची तारीख: १३ जानेवारी २०२३ ते ४ फेब्रुवारी २०२३पर्यंत 

भरतीचे ठिकाण: लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), जे. बी. सी. एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई – 400103.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

 

 

 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.