मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत 56 पदांची भरती

Mumbai District TB Control Society Bharti 2021

0

Mumbai District TB Control Society Recruitment 2021 Details 

 

Mumbai District TB Control Society Bharti 2021 : The recruitment notification has declared from respective department for the interested and eligible candidates. Candidates apply before the last date. Further details are as follows:-

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाकरिता वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, सांख्यिकी सहाय्यक, क्षय रोग आरोग्य प्रचारक, अकाउंटंट, क्षयरोग लॅब तंत्रज्ञ, समुपदेशक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, सांख्यिकी सहाय्यक, क्षय रोग आरोग्य प्रचारक, अकाउंटंट, क्षयरोग लॅब तंत्रज्ञ, समुपदेशक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट
  • पद संख्या – 56 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.
  • नोकरी ठिकाण – मुंबई (Mumbai)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, बावलावाडी , मुख्य कार्यालय , बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई – 400012
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2021 आहे.

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

विज्ञान सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

आरोग्य विभाग भरती पेपर सोडवा

तलाठी भरती पेपर सोडवा

रेल्वे भरती Group D सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.