मध्य रेल्वे मुंबई येथे नोकरीची संधी; विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

Mumbai Central Railway Recruitment 2022

0

Mumbai Central Railway Recruitment 2022 

मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल येथे वरीष्ठ रहिवासी पदांच्या एकुण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 जुलै 2022, आणि त्यानंतर प्रत्यक बुधवारी रिक्त पदे भरे पर्यंत केली जाणार आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव : वरीष्ठ रहिवासी

शैक्षणिक पात्रता: PG Degree/ MD/ DNB (Refer PDF)

वयाची अट: 40 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय संचालक कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, मध्य रेल्वे, भायखळा, मुंबई – 400027

मुलाखतीची तारीख : 22 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in

Mumbai Central Railway Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mumbai Central Railway Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.