10 वी, 12 वी उत्तीर्ण व अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना मध्य रेल्वे मुंबई येथे नोकरीची संधी; ई-मेल द्वारे अर्ज करा

Mumbai Central Railway Recruitment 2022

0

Mumbai Central Railway Recruitment 2022

Mumbai Central Railway Bharti 2022: मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत प्रयोगशाळा अधीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, रेडिओग्राफर, आरोग्य निरीक्षक, फार्मासिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, नर्सिंग पदाच्या एकुण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 आहे.

एकूण जागा :  22

पदाचे नाव:प्रयोगशाळा अधीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, रेडिओग्राफर, आरोग्य निरीक्षक, फार्मासिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, नर्सिंग

शैक्षणिक पात्रता:B.Sc, 10th + DMLT, 12th, Graduation, GNM (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

मोबाईल क्र : 9004410665

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता : recbbcr@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख:13 मे 2022

निवड प्रक्रिया : Whatsapp कॉन्फरन्स कॉल मुलाखत

मुलाखतीची तारीख : 19 मे 2022

Mumbai Central Railway Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेलीMumbai Central Railway Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.