मुंबई मध्य रेल्वे येथे विविध पदांची भरती सुरु

0

Mumbai Central Railway Recruitment 2021 : मध्य रेल्वे मुंबई येथे वैद्यकीय चिकित्सक (डॉक्टर) पदाच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 13 रिक्त जागा 

पदाचे नाव :  वैद्यकीय चिकित्सक (डॉक्टर)

शैक्षणिक पात्रता: Degree in Medicine i.e. MBBS

वयाची अट: 53 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – pgazbb@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2022 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.