Mumbai Central Railway Recruitment 2021 : मुंबई मध्य रेल्वे येथे विविध पदांची भरती सुरु

0

Mumbai Central Railway Recruitment 2021 : मध्य रेल्वे मुंबई येथे ज्येष्ठ रहिवासी पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. नोकरी ठिकाण मुंबई आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव: ज्येष्ठ रहिवासी

शैक्षणिक पात्रता: Post Graduate Degree/DM/DNB

वयाची अट:  40 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय संचालक कार्यालय, डॉ बी.ए.एम. रुग्णालय

मुलाखतीची तारीख – 15 जुलै 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.