MUHS : नाशिक येथे लिपिक कम टंकलेखक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु……

MUHS Nashik Recruitment 2022

0

MUHS Nashik Recruitment 2022 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS Nashik Bharti 2022) अंतर्गत कक्ष अधिकारी/ कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक लेखापाल, सांख्यिकी सहायक, वरिष्ठ सहायक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर, लघुटंकलेखक, आर्टिस्ट कम ऑडिओ/ व्हिडिओ एक्स्पर्ट, लिपिक कम टंकलेखक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर/ रोखपाल/ भांडापाल, विजतंत्रि, वाहनचालक, शिपाई पदांच्या एकूण 122 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 122 

पदाचे नाव : कक्ष अधिकारी/ कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक लेखापाल, सांख्यिकी सहायक, वरिष्ठ सहायक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर, लघुटंकलेखक, आर्टिस्ट कम ऑडिओ/ व्हिडिओ एक्स्पर्ट, लिपिक कम टंकलेखक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर/ रोखपाल/ भांडापाल, विजतंत्रि, वाहनचालक, शिपाई

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: नाशिक

Fee: 

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 1000/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 900/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 सप्टेंबर 2022

MUHS Nashik Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MUHS Nashik Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.