महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक येथे ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु

MUHS Nashik Recruitment 2022

0

MUHS Nashik Bharti 2022

MUHS Nashik Bharti 2022 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत महाराष्ट्र पीजी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि ज्येष्ठ रहिवासी पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 04 & 05 मे 2022 आहे.

एकूण जागा : 12

पदाचे नाव:सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि ज्येष्ठ रहिवासी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  नाशिक

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : विद्यापीठ कार्यालय MPEI 2 रा मजला प्रशासकीय इमारत

मुलाखतीची तारीख : 04 & 05 मे 2022

MUHS Nashik Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MUHS Nashik Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.