MUHS नाशिक भरती 2021

0

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, परीक्षा नियंत्रक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता – establishment@muhs.ac.in (प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, MUHS, वाणी रोड, म्हसरूळ, नाशिक – 422004 (परीक्षा नियंत्रक)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2021 आहे.

नोकरीचे ठिकाण – नाशिक

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   (pdf 1)

 

जाहिरात पहा   (pdf 2)

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.