MSRTC Bharti 2021 | MSRTC त 109 पदांची भरती

1

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे विभाग येथे अ‍ॅप्रेंटीस, अभियांत्रिकी पदवीधर पदांच्या एकूण 109 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण ठाणे आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव: अ‍ॅप्रेंटीस, अभियांत्रिकी पदवीधर

शैक्षणिक पात्रता:

  • अ‍ॅप्रेंटीस – `SSC and ITI
  • अभियांत्रिकी पदवीधर – 10+2, Degree in Engineering

नोकरी ठिकाण: ठाणे

अर्ज पद्धती :  ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जुलै 2021 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा (PDF 1)

जाहिरात पहा (PDF 2)

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Gopal satish patil says

    Patil

Leave A Reply

Your email address will not be published.