10 वी उत्तीर्णांना संधी; महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबाद रिक्त पदांची भरती सुरू

MSRTC Osmanabad Recruitment 2022

0

MSRTC Osmanabad Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबाद अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 65 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 65 जागा

पदाचे नाव & तपशील: शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता: 10th Pass (Refer PDF)

नोकरी ठिकाण: उस्मानाबाद

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 600/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 300/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ , रा.प. विभागीय कार्यालय , उस्मानाबाद

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MSRTC Osmanabad Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा -1  

ऑनलाईन अर्ज करा -2 

ऑनलाईन अर्ज करा -3

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.