महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2021
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये जनसंपर्क अधिकारी या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
एकूण जागा :
पदाचे नाव : जनसंपर्क अधिकारी
शैक्षणिक पात्रता:
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक.
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची पत्रकारितेतील पदविका असल्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच संगणक प्रणालीचे ज्ञान तसेच समाज माध्यमे हाताळण्यातील प्रावीण्य आवश्यक (सुधारित)
अनुभव: सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी (PRO), या पदावरील शासकीय/ निमशासकीय सेवेतील किमान 10 वर्षे किंवा त्यावरील अनुभव असणे आवश्यक अथवा पत्रकारितेचा किमान 20 वर्षांचा अनुभव, शैक्षणिक अर्हता व अनुभवाचे दाखले अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: 65 वर्षापर्यन्त
फी: नाही
नोकरी ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता: महाव्यवस्थापक (क व औ सं) म. रा. मा. प. महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन, Dr आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई – 400008.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Thinks
Hiii
Ok